Chala Hawa Yeu Dya | 'कहाणी थुकरटवाडीची' | Thukaratwadi Story | Lokmat Filmy

2021-08-24 0

थुकरटवाडीची बातच न्यारी ....या वाडीत जो जो येतो त्याच्या चेह-यावर हासू आल्याशिवाय राहत नाही......महाराष्ट्रातील जेवढी खेडीपाडी प्रसिध्द नसतील तेवढी ही वाडी फेमस आहे. पण या वाडीला थुकरटवाडी असं का म्हणतात त्याचादेखील किस्सा आहे....थुकरट हा शब्द कॉमेडीमध्ये सर्रासपणे वापरला जातो... पंच बसला की त्याला लगेच म्हणतात काय थुकरट पंच काढलाय....आणि जेव्हा हा शो तयार करायचं ठरलं. तेव्हा एक गाव असेल असं ठरवण्यात आलं . कारण सगळे गावाकडचे आहेत ... सगळ्यांना गावची ओढ जास्त असते. म्हणून ती वाडी जास्त जवळची वाटते सगळयांना..... मग त्या वाडीचं नाव काय असेल असा विचार करता करता डॉ. निलेश साबळेने त्याच थुकरटवाडी नाव ठेवलं... .इथे सगळे वेडे आहेत... स्क्रू ढिले आहेत यांचे....हे आधी पासूनच क्लिअर होतं, म्हणून ती थुकरटवाडी.

#Bhaukadam #Nileshsabale #Thukaratwadi #Chalahawayeudya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber